अकोला : राज्य शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घालून गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढवली आहे. सप्टेंबर २०१६ अखेर विविध विभागात रिक्त पदांची संख्या १७७२५९ आहे, यापुढे त्यामध्ये ३० टक्के कपातीसह पदभरती होणार आहे. तर जिल्हा परिषदेतील रिक्त ...
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत बोगस विद्यार्थी दाखवून त्या आधारे विशेष शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ...
राज्य शासनाच्या ३० ते ३५ प्रशासकीय विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ गटनिहाय सरळसेवा आणि पदोन्नतीची सुमारे १ लाख ७७ हजार २५९ पदे रिक्त असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. ...
उपराजधानीत पोलीस विभागात शिपायांच्या २१० पदांसाठी २५ हजारांवर तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक अर्जदार हे एमबीए, वकील आणि अभियंते आहेत. याशिवाय एम.टेक, एम.ए., एम.कॉम आदी पदव्युतर शिक्षण पूर्ण करणा-या तरुणांचाही यात समावेश आहे. ...