लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या 'या' दहा नियमांमध्ये होणार बदल - Marathi News | 10 Income tax rules going to change from 1 April 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या 'या' दहा नियमांमध्ये होणार बदल

नोकरदारांच्या आयकरासंबंधीच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होऊ घातलेत. ...

'महिलांना शासकीय व निमशासकीय संस्थांमधील नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण द्या' - Marathi News | Women should be given 30 percent reservation for Government and Semi government jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महिलांना शासकीय व निमशासकीय संस्थांमधील नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण द्या'

जर एकदा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पात्र महिला उमेदवार न मिळाल्यास तीन वेळा जाहिराती देण्यात याव्यात. ...

खूशखबर! कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Parliament passes bill that lets govt double tax free gratuity to Rs 20 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅच्युईटीचा लाभ मिळणार आहे. ...

सरकारी नोकरीच्या आमिषाने घातला ७७ लाखांचा गंडा - Marathi News | Man arrested Cheating several youths by giving government job lure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारी नोकरीच्या आमिषाने घातला ७७ लाखांचा गंडा

प्राप्तिकर, आरोग्य, बीएसएनएल, प्रादेशिक परिवहन, विविध बँका, अन्न व औषध पुरवठा आदी विविध सरकारी कार्यालयांत आपल्या ओळखी आहेत, अशी बतावणी करायचा. ...

लोखंडावरील प्रक्रिया उद्योगात २५ लाख रोजगार, आंतरराष्ट्रीय धातू परिषदेतील सूर - Marathi News | Ironwork processing industry employs 2.5 million jobs, the International Metals Conference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोखंडावरील प्रक्रिया उद्योगात २५ लाख रोजगार, आंतरराष्ट्रीय धातू परिषदेतील सूर

लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या ‘फॉन्ड्री’ उद्योगात २०२० पर्यंत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊन २५ लाखांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होईल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धातू परिषदेत व्यक्त करण्यात आली. ...

नोकरीच्या अमिषाने भाजप सरकारने बेरोजगारांना फसविले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील - Marathi News | The BJP government misused the unemployed workers, Amit Singh, MP Vijay Singh Mohite-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरीच्या अमिषाने भाजप सरकारने बेरोजगारांना फसविले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील

 नरखेड येथे जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या सन्मानार्थ उमेश पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नोकरी महोत्सव, बेरोजगारांची उडाली झुंबड ...

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जम्बो भरती, मे अखेर प्रक्रिया होणार पूर्ण - Marathi News | Jumbo recruitment in Zilla Parishad of the state, full process will be completed by May | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जम्बो भरती, मे अखेर प्रक्रिया होणार पूर्ण

राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ...

सरकारी नोकरी करायचीय? तर ही बातमी नक्की वाचा - Marathi News | Compulsory military service for those seeking govt jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरी करायचीय? तर ही बातमी नक्की वाचा

जर तुम्ही सरकारी नोकरी करायाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. ...