सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ...
-‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’ या प्रदर्शनाला २ जूनपासून चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे सुरुवात होत आहे़ युनिक अॅकॅडमी ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या मदतीने हे प्रदर्शन होत आहे. ...
देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत संघटित क्षेत्रात एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी आहे. ...
बेरोजगारांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बँकांच्या उदासीनतेमुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्याच अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे़ त्यामुळे बेरोजगारी कमी करण्याच्या शासनाच्या धोरणालाच खीळ बसत आहे़ जिल्हा उद्योग केंद् ...