लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

बँकेत अधिकारी होण्याची आज शेवटची संधी, 7 हजार पदांसाठी होणार भरती! - Marathi News | last chance of became bank officer today see ibps po recruitment notification bank job 2022 sarkari naukri | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत अधिकारी होण्याची आज शेवटची संधी, 7 हजार पदांसाठी होणार भरती!

IBPS PO Recruitment 2022/Bank JOB : बँक पीओ (Bank PO) बनण्यास इच्छुक असलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग - Marathi News | not getting opportunities in private companies government jobs hiring in retail it e commerce sectors | Latest career News at Lokmat.com

करिअर :खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८ टक्क्यांनी घटली आहे. ...

नव्या नोकरीच्या शोधात JOB सोडणाऱ्यांची संख्या वाढली; रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | The number of people leaving JOB in search of new jobs increased; Disclosure in report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या नोकरीच्या शोधात JOB सोडणाऱ्यांची संख्या वाढली; रिपोर्टमध्ये खुलासा

गेल्या काही वर्षांत भारतात कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे ...

तुम्ही नोकरी शोधताय?; 'या' ५ गोष्टी बायोडेटात कधीच लिहू नका...! - Marathi News | Are you looking for a job?; Never write these 5 things in resume...! | Latest career News at Lokmat.com

करिअर :तुम्ही नोकरी शोधताय?; 'या' ५ गोष्टी बायोडेटात कधीच लिहू नका...!

काम किती महत्त्वाचे आहे, हे ठसविण्यासाठी प्रत्येक मुद्द्याच्या आधी ‘ड्रोव्ह,’ ‘अक्वायर्ड,’ ‘डेव्हलप्ड’ असे मजबूत कृतिदर्शक शब्द असायला हवेत. ...

Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या... - Marathi News | post office recruitment 2022 big vacancy in indian posts one lakh posts know qualification and salary | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे. ...

दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली! - Marathi News | indian workers demand increases in 18 countries for ecr passport | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली!

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे ...

JOB Alert : अरे व्वा! भारतीय तटरक्षक दलात 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 56 हजार पगार - Marathi News | JOB Alert icg ac recruitment 2022 assistant commandant posts 71 vacancy govt jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :अरे व्वा! भारतीय तटरक्षक दलात 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 56 हजार पगार

(Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडेटच्या 71 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ...

IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स  - Marathi News | msc bank recruitment 2022 vacancy for various post for it graduates of job in maharashtra state cooperative bank | Latest career News at Lokmat.com

करिअर :IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स 

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...