Raigad News: उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे १५० प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील ३० वर्षांपासून अद्यापही नोकऱ्यांपासून वंचित आहेत.या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचा नोकऱ्यांसाठी गेल्या ३० वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. ...
गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. ...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात बनावट प्रमाणपत्रे व ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी कार्यरत आहे, अशी टीप पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. ...
मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ...