लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू, मराठी बातम्या

Jnu attack, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
JNU Violence : 'जेएनयू' हल्ल्याचे देशभरात पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने - Marathi News | jnu attack student protests flare up across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Violence : 'जेएनयू' हल्ल्याचे देशभरात पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने

मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. ...

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल - Marathi News | Inciting among 'JNU' students; Increased police force enters university with seven ambulances | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल

प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ...

जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी - Marathi News | 20 students, including a teacher, injured in JNU attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी

राजधानीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात काल संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. ...

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला; मास्कधारी अज्ञातांकडून मारहाण - Marathi News | Attack on President of JNU Student Association; Beaten by mask wearing unknown persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला; मास्कधारी अज्ञातांकडून मारहाण

आज सायंकाळी जेएनयू शिक्षक संघटनेने विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावली होती. ...