लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू, मराठी बातम्या

Jnu attack, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
Video : आंदोलनात FREE KASHMIR बोर्ड झळकावणाऱ्या मुलीनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Video: Free Kashmir boards clash with protesters in mumbai, girl clarify on facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : आंदोलनात FREE KASHMIR बोर्ड झळकावणाऱ्या मुलीनं दिलं स्पष्टीकरण

जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...

JNU Attack : आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे - Marathi News | JNU Attack Mumbai protesters call off 'Occupy Gateway' protests after police detains them at Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JNU Attack : आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे

JNU Protest : जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. ...

जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने - Marathi News | Attack of the JNU; Demonstrations of student unions and Abvp before Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. ...

JNU Attack: जेएनयुतील हल्ल्याचा नानाकडून निषेध, विद्यार्थ्यांना दिला मायेचा सल्ला - Marathi News | JNU Attack: Nana patekar condemns attack on JNU, advises to students of india and JNU | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JNU Attack: जेएनयुतील हल्ल्याचा नानाकडून निषेध, विद्यार्थ्यांना दिला मायेचा सल्ला

JNU Attack: नानाने जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध नोंदवताना, देशातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेमाचा सल्ला दिलाय ...

JNU Attack : पुरे झाले आता...! जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड सेलिब्रिटी रस्त्यावर    - Marathi News | jnu attack bollywood celebs in protest against jnu violence from taapsee pannu to zoya akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Attack : पुरे झाले आता...! जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड सेलिब्रिटी रस्त्यावर   

Enough असे फलक हातात झळकवत हे सेलिब्रिटी आंदोलन करत होते. ...

JNU Attack: अभिनेते अनुपम खेर म्हणाले, "त्या गुंडांना लवकरात लवकर पकडा..." - Marathi News | anupam kher twitter reaction on JNU attack tweet viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Attack: अभिनेते अनुपम खेर म्हणाले, "त्या गुंडांना लवकरात लवकर पकडा..."

अनुपम खेर यांचे ट्विट सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.  ...

JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी - Marathi News | hindu raksha dal takes responsibility of jnu attack and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी

'देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल' ...

JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी - Marathi News | JNU Attack Protest continues at Gateway of India in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. ...