एकीकडे जेएनपीटीअंतर्गत असलेली खासगी बंदरे कंटेनर मालाच्या हाताळणीत वरचढ ठरत असताना मात्र मागील तीन महिन्यांत जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदरातील कंटेनरची वाहतूक २७ टक्क्यांनी घसरली आहे. ...
कोटींचा नफा कमावून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या जेएनपीटीने आता हजारो कोटींच्या निधीने, तोट्यात आणि आर्थिक डबघाईला आलेले अनेक प्रकल्प चालविण्यासाठी अथवा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे. ...
जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच ...
जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक क्रेन्सची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. ...