लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी, मराठी बातम्या

Jitendra joshi, Latest Marathi News

जितेंद्र जोशीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण, म्हणाला - 'कभी तुम कभी मैं...' - Marathi News | Jitendra Joshi completes 13 years of marriage, says - 'Kabhi Tum Kabhi Main...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण, म्हणाला - 'कभी तुम कभी मैं...'

Jitendra Joshi Wedding Anniversary: जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'ची तारीख जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi actor Jitendra Joshi upcoming movie Godavari release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'ची तारीख जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Godavari: या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार झळकले आहेत. ...

VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला - Marathi News | Marathi Actor Jitendra Joshi was overwhelmed when he saw Nagraj Manjule's JHUND | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला

JHUND : अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप असलेला चेहरा... ‘झुंड’ अगदी तसाच आहे. तीन दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला...काय सिनेमा केलाये त्याने...अशा शब्दांत जितेन्द्र जोशी याने नागराज यांचं कौतुक केलं.  ...

'कोरोनाने मला निवडले...'; जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण - Marathi News | 'Corona chose me ...'; Jitendra Joshi infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोरोनाने मला निवडले...'; जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण

अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ला कोरोना (Corona Virus)ची लागण झाली आहे. त्याने ही माहिती खुद्द इंस्टाग्रामवर दिली आहे. ...

विशेष मुलाखत : माणसं प्रेम करतात, घर बांधतात; ते का? - Marathi News | spacial interview of marathi actor jitendra joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष मुलाखत : माणसं प्रेम करतात, घर बांधतात; ते का?

कविता अचानक आतून येते तेव्हा वाटतं, हे तर शब्दही माझे नाहीत, कुठून आले? कोण मार्ग दाखवतं? बोलतं? अंतर्मनात कुणीतरी बसलंय का? ...

जितेंद्र जोशीने पत्नीला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Marathi News | Jitendra Joshi wishes to his wife on her birthday; Wife has a relationship with Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीने पत्नीला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Jitendra Joshi: जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर पत्नीचा फोटो शेअर करत हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

कालपासून तिची खूप आठवण येतेय..., जितेन्द्र जोशीनं ‘रमा’साठी शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | marathi actor jitrendra joshi share post for her grandmother for diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कालपासून तिची खूप आठवण येतेय..., जितेन्द्र जोशीनं ‘रमा’साठी शेअर केली भावूक पोस्ट

रमा, मी आणि दिवाळी... जितेन्द्र जोशीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. ...

"गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद - Marathi News | "The first wave of Godavari has reached Canada," said Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद

अभिनेता जितेंद्र जोशीने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...