लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट, जगातील पहिला फिचरफोन - Marathi News | Now Google Assistant in Geophone, the world's first feature phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट, जगातील पहिला फिचरफोन

रिलायन्सच्या जिओफोनमध्ये आता व्हाईस कमांडवर चालणारा गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला असून अशी सुविधा असणारा हा जगातील पहिला फिचरफोन बनला आहे. ...

अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप  - Marathi News | In just 2 rupees, all telecom companies, including Zoe, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप 

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. ...

जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या - Marathi News | The result of the results; 75 thousand people in the telecom sector lost their jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा परिणाम; दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांनी गमावल्या नोक-या

दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांना गेल्या वर्षभरात नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रातील नफ्याचे प्रमाण खूपच घटले असून, त्याचा फटका नोकरदारांना बसला आहे ...

399 किंवा जास्तीच्या रिचार्जवर 2,599 रूपयांपर्यंत कॅशबॅक, जिओची नवी ऑफर - Marathi News | Cashback at 399 or additional recharge to 2,599 rupees, new offer of Xiao | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :399 किंवा जास्तीच्या रिचार्जवर 2,599 रूपयांपर्यंत कॅशबॅक, जिओची नवी ऑफर

रिलायन्स जिओने पुन्हा एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना तब्बल 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे.   ...

जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट  - Marathi News | Xiao explosion! Posh iPhone X only for 26,700 rupees ... Read what the condition is | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट 

iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय. पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. ...

जिओफोनचे उत्पादन थांबवले? रिलायन्स जिओ आणणार अँड्रॉइड स्मार्टफोन - Marathi News | Android smartphone stops production of geophone? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओफोनचे उत्पादन थांबवले? रिलायन्स जिओ आणणार अँड्रॉइड स्मार्टफोन

रिलायन्स कंपनीच्या जिओफोनला उदंड प्रतिसाद लाभला असला तरी यापुढे ही कंपनी अँड्रॉइड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

जिओ ग्राहकांसाठी 'बॅड न्यूज'! प्रत्येक महिन्याला महाग होणार टॅरिफ प्लॅन - Marathi News | 'Bad News' for Live Customers! The costly tariff plan will be expensive every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिओ ग्राहकांसाठी 'बॅड न्यूज'! प्रत्येक महिन्याला महाग होणार टॅरिफ प्लॅन

रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी सुरूवातीला मोफत सेवेचा चांगलाच आनंद घेतला. फ्री अनलिमिटेड इंटरनेट ते फ्री कॉलिंगपर्यंत सर्व सुविधांचा लाभ त्यांनी घेतला. ...

एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा - Marathi News | Idea and Vodafone will now offer affordable 4G smartphones, companies to compete in the competition | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे. ...