लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

दररोज २ जीबी डेटा अन् ७२ दिवसांची वैधता; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन - Marathi News | 2GB data per day and 72 days validity; BSNL launches cheapest plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दररोज २ जीबी डेटा अन् ७२ दिवसांची वैधता; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. ...

Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट - Marathi News | Jio Recharge Plan Long validity with 2GB data per day These recharge plans are the best | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतेक मोबाईल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्सना अनेक चांगले रिचार्ज प्लान्स देते. ...

जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... - Marathi News | Reliance Jio company has become generous...! Will celebrate completing 9 years; Will give one month's recharge free... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

Reliance Jio 9 Years Celebration plans: कंपनीने पहिल्यांदा फोरजी लाँच करत आधीपासून दादागिरी करत असलेल्या सर्व कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. आता रिलायन्स जिओ या क्षेत्रातील दादा झाली असून रिचार्ज प्लॅन  वाढवत चालली आहे. ...

जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत - Marathi News | Best 2.5GB Daily Data Plan Find Out if Jio or Vi is the Winner | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत

Jio Vs Vi Recharge : आज आम्ही तुम्हाला Jio आणि VI च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. ...

Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख - Marathi News | Jio IPO Timeline Confirmed Mukesh Ambani Says It's Coming H1 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख

Reliance AGM : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओबाबत मोठी अपडेट दिली आहे. ...

जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर? - Marathi News | Need a Secondary SIM? Check Out These Unlimited Calling Plans with 365-Day Validity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

Unlimited Calling Plans : आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे सेकंडरी सिम वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत. ...

दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठी घोषणा? मुकेश अंबानी आज काय बोलणार? - Marathi News | Reliance AGM Jio and Retail IPOs, AI, and Green Energy Updates Expected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठी घोषणा? मुकेश अंबानी आज काय बोलणार?

RIL AGM 2025: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी २९ ऑगस्ट रोजी आरआयएलच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीत ते जिओच्या आयपीओसह अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. ...

जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद - Marathi News | Bad news for Jio users! 84-day plan with 1.5GB data per day discontinued | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद

रिलायन्स जिओने त्यांचा लोकप्रिय ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता दिली होती. ...