लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ, मराठी बातम्या

Jio, Latest Marathi News

Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी - Marathi News | Airtel Down! Calls and internet affected; Thousands of users report complaints | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी

Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे. ...

८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन... - Marathi News | BSNL brings cheap plan with 3 GB data per day, 84 days validity and unlimited calling... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांना धक्का दिला आहे. ...

एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ - Marathi News | Airtel surpasses Jio Profit of Rs 5948 crores in the first quarter Big increase in revenue too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

या वर्षाच्या तिमाहित भारती एअरटेलने जिओला मागे टाकले आहे. एअरटेलने ५९४८ रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. ...

रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार? - Marathi News | Reliance Jio IPO Mukesh Ambani Plans India's Largest Public Offering at $6 Billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

Jio IPO : आरआयएल त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) किमतीचा असू शकतो. ...

१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी - Marathi News | National Telecom Policy 2025: 1 million new jobs, broadband to 10 crore homes... Draft of telecom policy released | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी

National Telecom Policy 2025 : केंद्र सरकारने राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०२५ चा मसुदा प्रसिद्ध झाला आहे. यात २०३० पर्यंत भारताला दूरसंचार क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ...

बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर - Marathi News | Allianz giant German insurance company left Bajaj and joined Ambani jio financial eyeing a business worth lakhs of crores disrupt insurance sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

जर्मनीची मोठी विमा कंपनी आणि मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती मोठा आहे व्यवसाय. ...

सोन्यासाठी २.५० लाखाच्या बेसबँडची चोरी; ‘५जी’ चा जीव काढणाऱ्या टोळीला बेड्या - Marathi News | Baseband worth Rs 2.50 lakh stolen for gold; Gang that killed '5G' arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्यासाठी २.५० लाखाच्या बेसबँडची चोरी; ‘५जी’ चा जीव काढणाऱ्या टोळीला बेड्या

मोबाइलमध्ये ५ जी नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. यावरून जिओच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्क टॉवरच्या पाहणीत १२ ठिकाणचे बेसबँड चोरीला गेल्याचे उघड झाले. ...

थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... - Marathi News | Mobile Recharge terrif Hike: Wait a minute, mobile recharges will become expensive by 10-12 percent; May month gave companies so much Active users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

Mobile Recharge Rate Increase: बीएसएनएलची सेवा दिवसेंदिवस वाईट अवस्थेत जात आहे. अनेक ठिकाणी रेंज असते पण मोबाईलमध्ये ती नसते. त्याचा फायदा खासगी कंपन्यांना मिळत आहे. ...