लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ, मराठी बातम्या

Jio, Latest Marathi News

BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा... - Marathi News | BSNL Recahrge Plan: Unlimited calling and 1.5 GB data per day for less than Rs 200 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा...

खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे. ...

Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार? - Marathi News | Criminal Justice 4 teaser starring pankaj tripathi surveen chawla kalyani mule mita vasisht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार?

Criminal Justice 4 Release Date: 'क्रिमिनल जस्टिस ४' चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज झाला आहे. पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. कधी रिलीज होणार वेबसीरिज, जाणून घ्या (criminal justice 4) ...

घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर? - Marathi News | jio airtel vi bsnl recharge plans with calling benefit best for wifi users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

recharge plans : जर तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये वाय-फाय असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ...

JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस - Marathi News | JioHotstar made huge profits became the second largest paid user base in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस

रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉल्ट डिस्ने आणि बोधी ट्री यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओस्टारनं यावेळी मोठी कमाई केली आहे. पाहा काय आहे या मागचं कारण. ...

मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये - Marathi News | mukesh ambani net worth and daily earnings will leave you surprised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

Mukesh Ambani: गेल्या १० वर्षांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. २०२० मध्ये ते ३६ अब्ज डॉलर्सवरून २०२४ पर्यंत ११४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. ...

घरबसल्या १० मिनिटांत १ कोटींपर्यंतचं लोन, मुकेश अंबानींचा नवा गेम, काय आहे प्लॅन? - Marathi News | mukesh ambani jio finance giving loan upto 1 crore in 10 minutes stocks mutual fund 9 99 percent roi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या १० मिनिटांत १ कोटींपर्यंतचं लोन, मुकेश अंबानींचा नवा गेम, काय आहे प्लॅन?

Mukesh Ambani Jio Financial Loan: मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअलनं एक नवी सुविधा सुरू केली आहे. त्यांची कंपनी आता अवघ्या १० मिनटांत कर्ज उपलब्ध करुन देणारे. ...

६ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही! बीएसएनएल की व्हीआय, कोण ऑफर करतंय सर्वात बेस्ट प्लॅन? - Marathi News | bsnl vs vi 180 days validity recharge plan know price and benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही! बीएसएनएल की व्हीआय, कोण ऑफर करतंय सर्वात बेस्ट प्लॅन?

BSNL Vs VI : तुम्ही बीएसएनएलचा १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ८९७ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बीएसएनएल व्यतिरिक्त, VI त्यांच्या वापरकर्त्यांना १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ...

जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड - Marathi News | jio recharge plan of rs 999 get 98 days validity with unlimited benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

jio recharge plan : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. तर यात फोन कॉलिंग आणि मनोरंजन अमर्यादीत मिळत आहे. ...