जिजाजी छत पर है FOLLOW Jijaji chhat per hain, Latest Marathi News जिजाजी छत पर है ही मालिका सब वाहिनीवर प्रक्षेपित केली जात असून या मालिकेत हिबा नवाब आणि निखिल खुराणा यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
सोनी सब वाहिनीवरील 'जिजाजी छत पर हैं' या मालिकेची प्रेक्षकांमधील लोकप्रियता यात दाखवलेल्या गमतीशीर चुकामुकींमुळे तसेच खोडकरपणामुळे कायम आहे. ...
सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'जिजाजी छत पर हैं'ने विनोदी घटनांनी प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. ...
कुंभमेळ्यामध्ये जात असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांची सुखरुप सुटका केल्यानंतर इलायची आणि पंचम यांच्या आयुष्यात एक भीतीदायक वळण येणार आहे. शोमध्ये पंचमची पत्नी फुतरीची एंट्री होणार आहे. ...
सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है' या आठवड्याला प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण साहस सादर करत आहे. संपूर्ण कुटुंब ट्रेनने कुंभमेळ्याला निघाले आहे. ...
जिजाजी छत पर हैं' आपल्या आगामी व्हॅलेंटाइन्स ट्रॅकसह दर्शकांना आकर्षून घेण्याकरिता पूर्णपणे सज्ज आहे. ...
सोनी सब वाहिनीवरील 'जिजाजी छत पर है' मालिका दर आठवड्याला विनोदी एपिसोड्ससह प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. ...
सोनी सबची 'जिजाजी छत पर है' ही मालिका त्यातल्या विचित्र पात्रांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ...
इलायची आपल्या बालपणीची एक इच्छा स्वप्नात पाहते. ते म्हणजे आपल्या आवडत्या शिफॉन साडीमध्ये सिमल्याच्या हिरव्यागार वातावरणात नृत्य करणे. ...