lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झनक शुक्ला

झनक शुक्ला, फोटो

Jhanak shukla, Latest Marathi News

कल हो ना हो या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत.
Read More
'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता तिला ओळखणं म्हणजे जणू टास्क - Marathi News | karishma-ka-karishma-fame-jhanak-shukla-grown-up-personal-life-know-what-she-is-doing-now-pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता तिला ओळखणं म्हणजे जणू टास्क

Jhanak shukla: झनक इंडस्ट्रीपासून आता दूर गेली आहे. मात्र, सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. ...

'कल हो ना हो'मध्ये शाहरुखसोबत झळकलेली चिमुकली आता काय करते? आईदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | did you recognize this child artist from kal ho na ho jhanak shukla | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कल हो ना हो'मध्ये शाहरुखसोबत झळकलेली चिमुकली आता काय करते? आईदेखील आहे अभिनेत्री

Jhanak shukla: हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १७-१८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ...

SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला - Marathi News | where is jia from shahrukh khan kal ho naa ho here you see how she looks now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला

फोटो पाहून थक्क व्हाल ...