जगात शाही दागदागिने आणि मौल्यवान रत्नांची काही कमतरता नाही. गेल्याच आठवड्यात जिनेव्हात रशियाचे शेवटचे सम्राट निकोलस द्वितीय यांच्या कुटुंबाशी नातं असलेल्या खास दागिन्यांचा लिलाव झाला. ...
२९ ऑक्टोबर राेजी तीन अनोळखी व्यक्तीने येऊन मोठ्या शिताफीने सोन्याचे टॉप्स वजन सात ग्रॅम किंमत ३६ हजार रुपये लंपास केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल लेदे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...
साडेतीन शुभमुहूर्तापैकी धनत्रयोदशीचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. यावर्षी सोन्याचे दर घसरले आहे. त्यामुळेच यवतमाळच्या बाजारपेठेत मंगळवारी विक्रमी गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये सोन्याच्या खरेदीला पहिले प्राधान्य असते. यासाठी अनेक ग्राहकांनी ...
दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणे एका महिलेला महागात पडले असून बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्याची पर्स अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
Sri Lanka Sapphire Cluster: खोदकाम करत असताना जमिनीखाली सोनं-नाणं, दागदागिने, मोहोरा सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण श्रीलंकेमध्ये एका अधिकाऱ्याच्या घरातील परसदारामध्ये विहिरीचे खोदकाम करत असताना नीलम रत्नाचा अमूल्य दगड सापडला आहे. ...