लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने

Jewellery, Latest Marathi News

२०० किलो सोन्याचे दागिने, आजुबाजुला ५० बॉडीगार्ड! बघा 'जोधा अकबर'च्या सेटवर कसा होता ऐश्वर्याचा थाट - Marathi News | aishwarya rai wore 200 kg real gold jewellery in jodha akbar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२०० किलो सोन्याचे दागिने, आजुबाजुला ५० बॉडीगार्ड! बघा 'जोधा अकबर'च्या सेटवर कसा होता ऐश्वर्याचा थाट

Aishwarya Rai Wore 200 kg Real Gold Jewellery In 'Jodha Akbar' : ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'जोधा- अकबर' या सिनेमात ऐश्वर्याने घातलेले एकापेक्षा एक सुंदर दागिने आठवतात?  बघा त्याच देखण्या दागिन्यांची खास गोष्ट... ...

हिंजवडीतील ज्वेलर्सवर दरोडा; सांवतवाडी पोलिसांकडून घेतले ताब्यात, तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Robbery at jewelers in Hinjewadi Taken into custody by the Savwatwadi police the three were remanded in police custody for 5 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील ज्वेलर्सवर दरोडा; सांवतवाडी पोलिसांकडून घेतले ताब्यात, तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

हिंजवडी येथे लक्ष्मी चौकात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सराफी दुकानात शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास दरोडा टाकला होता ...

अवनीत कौर अडचणीत, प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडने लावला फसवणुकीचा आरोप; नक्की झालं काय? - Marathi News | Avneet Kaur in trouble accused of fraud by prestigious jewellery brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवनीत कौर अडचणीत, प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडने लावला फसवणुकीचा आरोप; नक्की झालं काय?

ज्वेलरी ब्रँडने आपल्या इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ...

दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार - Marathi News | Giving gold to make ornaments was expensive for the goldsmith 42 lakhs worth of gold stolen by artisans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार

सोने दिल्यानंतर आरोपी दागिने घडवून न देता पसार झाल्याचे उघडकीस आले ...

Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Jewelers robbed at gunpoint in Hinjewadi The incident was caught on CCTV | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

अंत्यत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने आयटीपार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे ...

Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी - Marathi News | After An announcement by the finance minister nirmala sitharaman about import duty ratan tata's gold jewellery titan company share jump | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी

Titan Share Price: टायटनच्या शेअरमध्ये तेजी, कंपनीचा मार्केट कॅप वाढला... ...

भारतातील आवडते ज्वेलरी डेस्टिनेशन कलामंदिर ज्वेलर्सद्वारा "सुवर्ण महोत्सव 2.0" चा भव्य शुभारंभ - Marathi News | Grand Launch of Suvarna Mahotsav 2-0 by Kalamandir Jewellers, India's Favorite Jewelery Destination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील आवडते ज्वेलरी डेस्टिनेशन कलामंदिर ज्वेलर्सद्वारा "सुवर्ण महोत्सव 2.0" चा भव्य शुभारंभ

"ही ऑफर खरोखरच आमच्या ब्रँडची भव्यता, आधुनिकता आणि परंपरा यांचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे ग्राहकांना 36,000+ आलिशान डिझाईन्स आणि उत्कृष्ट दर्जाच्या दागिन्यांमधून निवड करण्याची उत्तम संधी मिळते" : मिलन शाह ...

३ वर्षे शोधला असा नायाब हिरा, पाहा ईशा अंबानीच्या नेकलेसची खासियत, असा दागिना सुरेख बाई... - Marathi News | Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ वर्षे शोधला असा नायाब हिरा, पाहा ईशा अंबानीच्या नेकलेसची खासियत, असा दागिना सुरेख बाई...

Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time : अंबानी शुभ आशीर्वाद समारंभात ईशाने घातलेल्या नेकलेसचे एक खास वैशिष्ट्य आहे. ...