श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे ...
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. येत्या गुरुवारी जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा भरणार आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री ह ...
भंडार खोबर्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्याने माखल्यामुळे जेजूरीला सोन्याचे रूप ...