लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेजुरी

जेजुरी

Jejuri, Latest Marathi News

जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार  - Marathi News | The battle of two warrior serials in Jezuri jumped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार 

पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले.  ...

‘हर हर महादेव’चा जयघोष : ‘श्रीं’ना कऱ्हेच्या पवित्र जलधारेने जलाभिषेक  - Marathi News | 'Har Har Mahadev' Hail: Jalabhishek 'Shree' by the karha river water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हर हर महादेव’चा जयघोष : ‘श्रीं’ना कऱ्हेच्या पवित्र जलधारेने जलाभिषेक 

चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला. ...

जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा - Marathi News | Detention Due to passenger Coaches collapse near Jejuri Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा

कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे नऊ रिकामे डबे सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी ते दौंडजदरम्यान रुळावरून घसरले. ...

कर्जमाफीच्या बहाण्याने सासऱ्याची जमीन विकून जावई गेला बँकॉकला - Marathi News | sun in law ran Bangkok after sold land of his wifes father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफीच्या बहाण्याने सासऱ्याची जमीन विकून जावई गेला बँकॉकला

दोन महिन्यांपूर्वी संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले. ...

अश्वाने केला जेजुरी गड सर ! - Marathi News | Ashwale ki jejuri fort sir! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अश्वाने केला जेजुरी गड सर !

देशमाने : येथील जगताप कुटुंबीयांच्या योगीराज पवन या अश्वाने जेजुरी गड प्रथमच सर केल्याचा मान मिळविल्याने त्याचे कौतुक होत आहे. ...

सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण - Marathi News |  Sadananda yalakot! Shedding of coconut and bhanda on the temple of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम ...

नवविवाहित जोडप्यांना आता थेट मिळणार खंडोबाचे दर्शन, जेजुरी देवस्थानचा निर्णय - Marathi News | news wedding pairs can direct Darshan of Kuldaivat khandoba : Jejuri Devasthan's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवविवाहित जोडप्यांना आता थेट मिळणार खंडोबाचे दर्शन, जेजुरी देवस्थानचा निर्णय

विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे. ...

खंडेरायाही कोट्यधीश - Marathi News | Khanderaoyi Kiillionaire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडेरायाही कोट्यधीश

जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे. ...