पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. ...
२४ एप्रिल रोजी जेजूरी शिवानंद हॉटेल समोरील आर.एन.गारमेंटस या कपडयाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरटयांनी उचकटून त्यामधून जीन पँट व शर्ट असा किं.रु.२,५२,२००/- चा माल चोरुन नेला होता. ...
जेजुरी नगरपालिकेने शासनाकडून आलेल्या विविध योजनांसाठी अनुदान व विशेष निधी न वापरल्याने सुमारे २ कोटी ३७ लाख ९७ हजार ७०२ रुपये माघारी गेले. पुरंदर तालुका भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...