जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात ...
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. ...