राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस जेजुरीमध्ये खंडोबाचे दर्शन घेऊन साजरा केला. यावेळी त्यांनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत प्रसिद्ध पाचपावली प्रथेचे अनुसरण करण्याचाही प्रयत्न केला. ...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह जेजुरीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी सदानंद ... ...
दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात. ...
जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात ...
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. ...