जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. ...
जेजुरी येथे उदयन होम नीड्सच्या नावाखाली ८ ते १० लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना जेजुरी पोलिसांनी तमिळनाडू येथील त्यांच्या गावी जाऊन शिताफीने अटक केली आहे. ...