दोन महिन्यांपूर्वी संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले. ...
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम ...
विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे. ...
जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. ...