जेजुरी नगरपालिकेने शासनाकडून आलेल्या विविध योजनांसाठी अनुदान व विशेष निधी न वापरल्याने सुमारे २ कोटी ३७ लाख ९७ हजार ७०२ रुपये माघारी गेले. पुरंदर तालुका भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
सासू, सासरे व पत्नीच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत जावयाने विकलेली जमीन अखेर ‘त्या’ वृद्ध जोडप्याला परत मिळाली. पुरंदर तालुक्यात हा खळबळजनक प्रकार घडला होता. ...
सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. ...
पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले. ...
चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला. ...