लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेजुरी

जेजुरी, मराठी बातम्या

Jejuri, Latest Marathi News

जेजुरी गडासाठी ११० कोटींचा निधी, पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता - Marathi News | 110 crore fund for Jejuri temple fort, approval for first phase work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी गडासाठी ११० कोटींचा निधी, पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता ...

पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified person was found in the premises of Nira Bazar Samiti of Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नीरा पोलीस घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीचे शव जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले ...

पालखी मार्गावर भीषण अपघात; ट्रक-टँकरच्या समोरासमोरील धडकेत दोन जण गंभीर - Marathi News | tragic accident on a palkhi route two seriously injured in truck tanker head on collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावर भीषण अपघात; ट्रक-टँकरच्या समोरासमोरील धडकेत दोन जण गंभीर

जखमींना खाजगी रुगणालयात दाखल केलंय ...

तृतीय पंथीय वेषांतरात चोऱ्या करणारा भामटा सोलापुरातून जेरबंद - Marathi News | jejuri police theft crime news transgender pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीय पंथीय वेषांतरात चोऱ्या करणारा भामटा सोलापुरातून जेरबंद

सदर आरोपी हा तृतीय पंथीयच्या वेषात महिलांत सहज वावरत असल्याने त्याच्याकडून अशा प्रकारचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. ...

जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट - Marathi News | Jai malhar attractive flower decoration in khandoba jejuri temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट

विजयादशमीनिमित्त धार्मिक विधींना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला ...

जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला - Marathi News | Jai malhar on the occasion of dussehra, khandoba's Jejuri fort was illuminated with electric lights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...

खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला हदयविकाराचा झटका; पोलिसांनी वाचवले प्राण - Marathi News | A heart attack to a devotee who came to visit Khandoba Police rescued lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला हदयविकाराचा झटका; पोलिसांनी वाचवले प्राण

हदयविकाराच्या झटका आलेल्या जेष्ठ नागरिकांचे पोलिसांनी प्राण वाचवल्याची घटना खेड तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. १० ते१५ मिनिटे छातीवर पंपीग करून तात्काळ रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याबद्दल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. ...

Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | ghatsthapana: Navratri festival begins at Khandoba fort of Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

खंडोबा गडावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली अन् नवरात्रउत्सवास प्रारंभ करण्यात आला. ...