येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विष ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त क ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शाम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. ...