शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयकुमार रावल

जयकुमार रावल Jaykumar Rawal हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते. भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे.

Read more

महाराष्ट्र : 'हे' किल्ले भाडेतत्वावर दिले जाणार; पर्यटन मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार

सातारा : प्रतापगडावर जाण्यासाठी 'रोप वे', 'विशाल प्रकल्पांतर्ग'त पर्यटन मंत्र्यांची मंजुरी 

महाराष्ट्र : नाशिकच्या वेशीवरच 'लाल वादळ' थांबविण्यास सरकार यशस्वी, लाँग मार्च स्थगित

रायगड : गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा

सिंधुदूर्ग : वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

छत्रपती संभाजीनगर : कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

नाशिक : भावली भागात  इंद्रपुरी उभी करणार -  जयकुमार रावल

धुळे : ‘जलसंधारणा’त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा

धुळे : मंत्री जयकुमार रावल  यांच्या बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन