शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयकुमार रावल

जयकुमार रावल Jaykumar Rawal हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते. भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे.

Read more

महाराष्ट्र : Obc Reservation: ... तर राजकारण सोडेन, फडणवीसांनी जून 2021 ची घोषणा खरी करून दाखवली

नाशिक : पश्चात्तापाच्या अश्रूंना सहानुभूतीची ओंजळ लाभेल का?

नाशिक : भाजपात मोठे खांदेपालट, नाशिकचे प्रभारी रावल, संघटनमंत्रीही बदलले

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होणार?; तयारीला लागण्याचे भाजपा मंत्र्याचे कार्यकर्त्यांना आदेश

धुळे : Maharashtra Election 2019 : मातब्बरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई; मेगा भरतीमुळे राजकीय उलथापालथ

नाशिक : पंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर

धुळे : रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम

पुणे : राष्ट्रवादीचे आंदोलन .. शनिवारवाडा भाड्याने देणे आहे..!

महाराष्ट्र : गड किल्ल्यांवर लग्न होणार नाही: जयकुमार रावल 

महाराष्ट्र : इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस