हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे सिन्हा नाराज झाले होते. तेव्हापासून सिन्हा यांनी पक्षाच्या कामात तसेच उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते. ...
मागील वर्षी बीफ व्यापारी अलीमुिद्दन (५५) यांची हत्या केल्या प्रकरणातील जामिनावर असलेल्या ११ आरोपीेंचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केल्याने खळबळ माजली आहे. ...