शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर 'जवान' राज, शाहरुख खानच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड

फिल्मी : थॅक्यू अकोला! ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावला

फिल्मी : 'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार

सोलापूर : शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

सोलापूर : शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

फिल्मी : शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

फिल्मी : 'जवान'साठी कलाकारांनी घेतलं तगडं मानधन, शाहरुख खान आणि इतर स्टारकास्टची फी वाचून व्हाल थक्क

फिल्मी : पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा