शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : फोटोतील ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? शाहरुख आणि आमिर खानबरोबर केलं आहे काम

सखी : ‘जवान’फेम अभिनेत्री नयनताराचे ६ फिटनेस रुल्स, तिशीनंतरही दिसते कमाल सुंदर

फिल्मी : शाहरुखच्या ‘जवान’ची राष्ट्रवादीच्या आमदारालाही भुरळ, जितेंद्र आव्हाडांकडून किंग खानच्या चित्रपटाचे फ्री शो

फिल्मी : मध्यंतरानंतरचा भाग आधीच दाखवला, शाहरुखचा 'जवान' तासाभरातच संपला? Video व्हायरल

फिल्मी : थिएटरमध्ये नाचला चाहता; शाहरुख म्हणाला - Wow...मला सोडून लोक तुलाच पाहत असतील, लव्ह यू!

फिल्मी : भूमी पेडणेकरला पडली ‘जवान’ची भुरळ, मराठमोळ्या गिरीजाचंही केलं कौतुक, म्हणाली...

फिल्मी : 'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर 'जवान' राज, शाहरुख खानच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड

फिल्मी : थॅक्यू अकोला! ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावला