शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला

फिल्मी : 'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

फिल्मी : 'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

फिल्मी : 'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, सनी देओलसारखे कलाकार...

फिल्मी : Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

फिल्मी : 'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी

फिल्मी : 'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर...

फिल्मी : 'जवान'नंतर रिद्धी डोगराला लागली मोठी लॉटरी, आता सलमान खानसोबत झळकणार या सिनेमात

फिल्मी : किंग खानच्या 'जवान'चा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ, रिलीजच्या ११व्या दिवशीही शाहरुखच्या सिनेमाची जादू कायम

फिल्मी : मन्नतच्या बाल्कनीत किंग खानची सिग्नेचर पोज, चाहत्यांनी केला एकच जल्लोष