शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. Read More
८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'जवान' अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमापुढे मोठं आव्हान आहे. ...
'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा अॅटली यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होते पण यादरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...