शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?, चाहत्याची अजब मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...

फिल्मी : यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला!

फिल्मी : 'जवान'मधील गाण्यावर अविनाश नारकरांनी केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

फिल्मी : 'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

फिल्मी : “न झुकता पाठीचा कणा…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट

फिल्मी : 'जवान' पाहून शाहरूख खानचा मुलगा अबरामने दिली ही रिअ‍ॅक्शन, अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : भाई मन्नतमध्ये पाल येते का? चाहत्याने विचारलेल्या विचित्र प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर

फिल्मी : मतभेदाच्या वृत्तांदरम्यान नयनताराची अ‍ॅटलीसाठी खास पोस्ट, म्हणाली- मला तुझा अभिमान आहे...

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

फिल्मी : 'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, १०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही...