शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

फिल्मी : शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

व्यापार : बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी!

फिल्मी : “राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

फिल्मी : ‘जवान’च्या प्रेमात धक-धक गर्ल माधुरी दिक्षित; शाहरुख खानचं कौतुक करताना म्हणाली?

फिल्मी : पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

फिल्मी : बेटे को हात लगाने से पहले... शाहरुखच्या 'जवान' चे डायलॉग लिहिणारा तरुण आहे तरी कोण?

फिल्मी : शाहरुख खान सिनेमाचा देव आहे, कंगनाकडून 'जवान'च्या टीमचे कौतुक!

फिल्मी : शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

फिल्मी : “बंदूक लागून जखमा झाल्या”, गिरीजाने सांगितला ‘जवान’च्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली, डोकं आपटलं...