लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News, मराठी बातम्या

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी - Marathi News | Shahrukh khan jawan director atlee kumar net worth salary income details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी

अ‍ॅटली हा साऊथमधील मोस्ट डिमाडिंग आणि महागड्या दिग्दर्शकांपैकी आहे. ...

Video: 'जवान'चं साऊथस्टाईल स्वागत; शाहरुखचे मोठे कटाऊट, नारळ अन् दूधही वाहिलं - Marathi News | Southstyle reception of 'Jawan'; Big cutout of Shahrukh khan, spilled milk, cracked coconut too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'जवान'चं साऊथस्टाईल स्वागत; शाहरुखचे मोठे कटाऊट, नारळ अन् दूधही वाहिलं

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) सिनेमा आज रिलीज झाला. ...

“मी भारावून गेलो आहे”, ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही थक्क, चाहत्यांसाठी केलं खास ट्वीट - Marathi News | jawan movie shah rukh khan shared thank you tweet for overwhelming response by his fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी भारावून गेलो आहे”, ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही थक्क, चाहत्यांसाठी केलं खास ट्वीट

Jawan : 'जवान' चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुख खान भारावून गेला आहे. खास ट्वीट करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. ...

शेअर बाजारात 'जवान'चा धुमाकूळ, PVRने अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटींहून अधिक कमावले - Marathi News | 'Jawan' storms the stock market, PVR earns over 400 crores in just 35 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 'जवान'चा धुमाकूळ, PVRने अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटींहून अधिक कमावले

जवान रिजील होताच पीव्हीआर-आयनॉक्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा - Marathi News | jawan shah rukh khan fan maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared blad look video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

Video : 'जवान'ची क्रेझ! मराठी अभिनेत्याने केला शाहरुखसारखा लूक, व्हिडिओ पाहिलात का? ...

"शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्...", 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | jawan movie fame marathi actress girija oak shared first meeting experience with shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्...", 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा

Jawan Movie: शाहरुख खानला भेटल्यानंतर गिरीजा ओक भारावली, अनुभव शेअर करत म्हणाली... ...

पहिल्याच शोनंतर 'जवान' ऑनलाइन लीक, मेकर्सला मोठा झटका - Marathi News | jawan leaked online after first day first show film collection may get affected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच शोनंतर 'जवान' ऑनलाइन लीक, मेकर्सला मोठा झटका

याआधी 'पठाण'ही ऑनलाइन लीक झाला होता पण... ...

जवानमधील किंग खानच्या विविध लूकवर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्वीट, वाचा काय म्हणाले - Marathi News | Nagpur Police's amazing tweet on various looks of King Khan in Jawan, read what they said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जवानमधील किंग खानच्या विविध लूकवर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्वीट

'जवान'च्या मदतीने नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ...