शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई

फिल्मी : 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

फिल्मी : 'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : No Kissing पॉलिसीवर अभिनेत्रीचा खुलासा, 'जवान' फेम प्रियामणीला आवडत नाही इंटिमेट सीन

फिल्मी : 'जवान' फेम अभिनेत्री नयनताराला पती विघ्नेश शिवानने दिली महागडी लक्झरी गाडी गिफ्ट

फिल्मी : 'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस

फिल्मी : शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा

फिल्मी : शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

फिल्मी : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मोठा धमाका, या OTTवर अनकट व्हर्जनमध्ये 'जवान' झाला रिलीज

फिल्मी : मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर