Javed Akhtar: मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत प्रख्यात लेखक, कवी जावेद अख्तर यांनी मांडलेल्या मतांची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. ...
‘जय सीयाराम’ हा केवळ धार्मिक अस्मितेचा मुद्दा नाही तर ज्या देशात राम व सीता जन्माला आले ती अभिमानाची गोष्ट आहे,’ असे वक्तव्य विख्यात गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी केले. ...
श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. ...