सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी (2 मे) बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. ...
सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. ...
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आणि हा चित्रपट वादात अडकला. सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही या वादात उडी घेतली. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ...
‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे निर्माते संदीप एससिंग यांनी ट्वीट करून खुलासा केला होता की, आम्ही या चित्रपटात 1947ः अर्थ या चित्रपटातील ईश्वर अल्ला आणि दस या चित्रपटातील सुनो गौर से हे गाणे घेतले आहे. त्याचमुळे या गाण्याचे गीतकार जावेद अख्तर आणि ...
पीएम- नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या नावात जावेद अख्तर यांचे देखील नाव आहे. ...
सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट राईटर्सच्या जोडीपैकी एक होती .जावेद अख्तरसोबत मिळून सलीम खान यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत. ...