लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जावेद अख्तर

जावेद अख्तर, मराठी बातम्या

Javed akhtar, Latest Marathi News

जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना? हिंदुराष्ट्रावरुन शिवसेनेचा थेट सवाल - Marathi News | Javed Akhtar, is that what we are saying? Shiv Sena's direct question from Hindu Rashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना? हिंदुराष्ट्रावरुन शिवसेनेचा थेट सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. ...

Nitesh Rane: संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्र - Marathi News | Nitesh Rane: Compare team with Taliban, discuss in public, apologize; Nitesh Rane's letter to Javed Akhtar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्र

Nitesh Rane Letter to Javed Akhtar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. ...

जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा - भागवत कराड  - Marathi News | Javed Akhtar should understand the team - - Bhagwat Karad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा - भागवत कराड 

कराड म्हणाले, शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ...

अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | No wonder Akhtar's statement - Jitendra Awhad pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड : डोंबिवलीत ‘राष्ट्रवादी’ च्या कार्यालयाचे उद्घाटन ...

जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा  - Marathi News | wont allow screening of his films till javed akhtar apologizes bjp mla ram kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. ...

“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar and chandrashekhar bawankule replied javed akhtar over comment on rss and taliban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे. ...

Javed Akhtar: 'स्वयंसेवक संघाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे', गीतकार जावेद अख्तर यांचं विधान - Marathi News | People who support rss vhp bajarang dal Taliban mentality says Javed Akhtar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे: जावेद अख्तर

Javed Akhtar: "भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे" ...

कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप - Marathi News | Kangana Ranauts sole intent is to delay court proceedings Javed Akhtar tells Bombay HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप

कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...