लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

जसप्रित बुमराह

Jasprit bumrah, Latest Marathi News

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Jasprit Bumrah finally playing his first Test match in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्यासाठी खास आहे.  ...

India vs England : पहिली कसोटी ठरणार खास, बनू शकतात हे मोठे रेकॉर्ड्स - Marathi News | India vs England: The first Test will be special, it can be a big record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : पहिली कसोटी ठरणार खास, बनू शकतात हे मोठे रेकॉर्ड्स

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. ...

India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार! - Marathi News | India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. India vs England ...

Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल - Marathi News | Ind vs Eng: KL Rahul completes his rehab, available for selection in playing XI for 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल

India vs England :  तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली. ...

ICC Test Rankings : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना बढती; विराट कोहली चौथ्या स्थानी - Marathi News | Cheteshwar Pujara & Ajinkya Rahane move up in ICC Test Batsman ranking  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना बढती; विराट कोहली चौथ्या स्थानी

ICC Test batsman ranking: आयसीसीनं शनिववारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ...

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का; दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडूची संपूर्ण मालिकेतूनच माघार! - Marathi News | Ravindra Jadeja out of England Test series, participation in shorter formats also not certain: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियाला धक्का; दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडूची संपूर्ण मालिकेतूनच माघार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ...

Ohh No! इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला धक्का - Marathi News | Ohh No! Virat Kohli goes down to number 4 in ICC Test batsman ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ohh No! इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला धक्का

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडचे गर्वहरण करण्यासाठी तयार होत आहे. ...

सतत खेळणाऱ्या बुमराहला इंग्लंडविरुद्ध विश्रांती द्या - Marathi News | Give the constantly playing boomerang a break against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सतत खेळणाऱ्या बुमराहला इंग्लंडविरुद्ध विश्रांती द्या

गौतम गंभीर : तो फिट असणे गरजेचे ...