लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

IND vs SL, 2nd Test Live Updates : आधी उडवला त्रिफळा, नंतर मारली मिठी; Suranga Lakmal ची विकेट घेतल्यानंतर Jasprit Bumrahच्या कृतीची चर्चा, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Live Updates : Nice gesture from Jasprit Bumrah, soon after taking the wicket, he went to hug Suranga Lakmal, who is playing his final International game, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी उडवला त्रिफळा, नंतर मिठी; Suranga Lakmal ची विकेट घेतल्यानंतर Jasprit Bumrahच्या कृती चर्चेत

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test India won by 238 runs : भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा १४ वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला; Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला - Marathi News | IND vs SL, 2nd Test Live Updates : India defeat Sri Lanka by 238 runs and seals the series by 2-0,15th consecutive Test series win for India at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला; Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला

डिसेंबर २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती आणि त्यानंतर घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका विजय आहे. आतापर्यंत एकाही देशाला घरच्या मैदानावर १०पेक्षा अधिक कसोटी मालिका सलग जिंकता आलेल्या नाहीत. ...

पंतचे तुफान, सर्वात वेगवान अर्धशतक; कसोटीवर भारताचे वर्चस्व, बुमराहने घेतले पाच बळी - Marathi News | Sri Lanka end day at 28/1, need 419 to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतचे तुफान, सर्वात वेगवान अर्धशतक; कसोटीवर भारताचे वर्चस्व, बुमराहने घेतले पाच बळी

कसोटीवर भारताचे वर्चस्व, बुमराहने घेतले पाच बळी ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : जसप्रीतनंतर Rishabh Pant अन् श्रेयस अय्यरची विक्रमी कामगिरी; श्रीलंकेला विजयासाठी सर करावा लागेल धावांचा एव्हरेस्ट - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Sri Lanka need 447 runs to win the second Test, stars were Rishabh Pant and Shreyas Iyer with fifties in the second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीतनंतर Rishabh Pant अन् श्रेयस अय्यरची विक्रमी कामगिरी; श्रीलंकेला विजयासाठी सर करावा एव्हरेस्ट

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारताने दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभा करताना श्रीलंकेसमोर अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे.  ...

Jasprit Bumrah Sanjana Ganesan, IND vs SL 2nd Test: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहने डाव पाच बळी घेत केला पराक्रम; पत्नी संजना ट्वीट करून म्हणते... - Marathi News | Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan praises husband for superb performance IND vs SL 2nd Test Live Updates Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहच्या पराक्रमानंतर संजनाने केलं ट्वीट

बुमराहने पहिल्या डावात श्रीलंकन गोलंदाजांची उडवली दाणादाण  ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; वेंकटेश प्रसाद, जहीर खान यांच्यावरही पडला भारी - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Jasprit Bumrah emulates Kapil Dev with his 8th 5-wicket haul in 29 Tests, break many records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah ची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; वेंकटेश प्रसाद, जहीर खान यांच्यावरही पडला भारी

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची विक्रमी कामगिरी, श्रीलंकेची पहिल्या डावात हाराकिरी; भारताकडे मजबूत आघाडी - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Sri Lanka bowled for 109. India with the lead of 143 runs. Bumrah the hero with his maiden fifer in India in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah ची विक्रमी कामगिरी, श्रीलंकेची पहिल्या डावात हाराकिरी; भारताकडे मजबूत आघाडी

जसप्रीतने भारतात कसोटीत प्रथमच डावात पाच विकेट्स घेतल्या. एकूण त्याने ८ वेळा असा पराक्रम केला आणि ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० वी विकेट ठरली. ...

Sunil Gavaskar, IND vs SL 2nd Test: "टीम इंडियाचा हा गोलंदाज म्हणजे 'लंबी रेस का घोडा"; सुनील गावसकर यांनी केलं कौतुक - Marathi News | Sunil Gavaskar says This Indian bowler is workhorse IND vs SL 2nd Test Live Updates Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: टीम इंडियाचा तो गोलंदाज म्हणजे 'लंबी रेस का घोडा'- सुनील गावसकर

तो गोलंदाज इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, हेदेखील त्यांनी सांगितलं ...