India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. ...
तीन सामन्यांची टी-२० मालिका ७ जुलैपासून साऊदम्पटन येथे सुरू होईल. खरे म्हणजे रोहित दुसऱ्या टी-२० सामन्यापासून खेळणार होता; पण कोरोनामुळे तो कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याने रोहित आता तिन्ही सामन्यांत भारताचे नेतृत्व करेल. ...
India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. ...
India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...
सलग दुसऱ्यांदा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या कर्णधार रोहित शर्माला संघाबाहेर जावे लागले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपविण्यात आले. ...
भारताने १९३२ ला पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून कसोटीत देशाचे नेतृत्व करणारा बुमराह ३६ वा कर्णधार ठरला आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने २९ कसोटी सामन्यांत १२३ गडी बाद केले आहेत. ...
India vs England 5th Test : पाचव्या कसोटीला एक दिवस असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची आज पुन्हा कोरोना चाचणी झाली आणि त्यात दुसऱ्या अहवालात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...