भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी व तीन वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) च्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांनी निराशा झाली. ...
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियात सहभागी होऊ शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. ...