लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

३ वेगवान गोलंदाज की ३ फिरकीपटू?; धर्मशालाच्या या रेकॉर्डमुळे रोहित शर्माची वाढली डोकेदुखी - Marathi News | 3 fast bowlers or 3 spinners?; Rohit Sharma's headache increased due to this record of Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ वेगवान गोलंदाज की ३ फिरकीपटू?; धर्मशालाच्या या रेकॉर्डमुळे रोहित शर्माची वाढली डोकेदुखी

IND vs ENG 5th Test Match: धर्मशालाच्या मैदानात ३ आठवड्यांपूर्वी रणजी सामना खेळवला गेला. हा रणजी सामना दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात खेळला गेला होता. ...

९ दिवसांच्या विश्रांतीनंतर फक्त २३ षटकं टाकणे दमवणारे नक्कीच नव्हते, मग... - Marathi News | former Indian skipper Sunil Gavaskar raises stirring question on India's Jasprit Bumrah move vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ दिवसांच्या विश्रांतीनंतर फक्त २३ षटकं टाकणे दमवणारे नक्कीच नव्हते, मग...

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाचवी व शेवटची कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे ...

बुमराह पाचवी कसोटी खेळणार; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर - Marathi News | Bumrah to play fifth Test; India team announced against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह पाचवी कसोटी खेळणार; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर

राहुल खेळणार नाहीच, वॉशिंग्टन सुंदरला केले रिलीज ...

टीम इंडियाला मोठा धक्का; केएल राहुल उपचारासाठी लंडनला पोहोचला, जसप्रीत बुमराहचं काय? - Marathi News | Big blow to Team India before fifth Test; KL Rahul reaches London for treatment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का; केएल राहुल उपचारासाठी लंडनला पोहोचला, जसप्रीत बुमराहचं काय?

5th Test, IND vs ENG: मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला येथे ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. ...

KL Rahul, जसप्रीत यांच्या खेळण्यावर सस्पेन्स; त्यात टीम इंडिया काही खेळाडूंना देणार विश्रांती  - Marathi News | IND vs ENG 5th Test : India Likely to rest few players due to workload management, Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul, जसप्रीत यांच्या खेळण्यावर सस्पेन्स; त्यात टीम इंडिया काही खेळाडूंना देणार विश्रांती 

पाचव्या कसोटीत लोकेश राहुल याच्या खेळण्याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. ...

श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला? - Marathi News | Shreyas-Ishaan has shot himself in the foot! what about jasprit bumrah forth test Eng vs india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला?

युवा ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविली. ...

IND vs ENG 4th Test : जसप्रीत बुमराहला विश्रांती, १०४ विकेट्स घेणारा गोलंदाज चौथ्या कसोटीत पदार्पण करणार - Marathi News | India vs England 4th Test : Bengal fast bowler Akash Deep likely to make his Test debut during fourth Test against England in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहला विश्रांती, १०४ विकेट्स घेणारा गोलंदाज चौथ्या कसोटीत पदार्पण करणार

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. रजत पाटीदार, ध्रुव जुरेल व सर्फराज खान यांनी कसोटी पदार्पण केले ...

IND vs ENG 4th Test : भारतीय संघात बदल, जसप्रीत बुमराहला विश्रांती; प्रमुख फलंदाज दुखापतीमुळे बाहेर - Marathi News | India vs England 4th Test : Jasprit Bumrah released from squad & KL Rahul is ruled out of the 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात बदल, जसप्रीत बुमराहला विश्रांती; प्रमुख फलंदाज दुखापतीमुळे बाहेर

India vs England 4th Test :  भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...