Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या FOLLOW Jasprit bumrah, Latest Marathi News
स्मिथचं विक्रमी शतक, कॅप्टन पॅट कमिन्सचं अर्धशतक हुकलं, पण... ...
आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या चार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ६ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे. ...
टीम इंडियासाठी बुमराह झाला पेन किलर; डोकेदुखी क्षणात झाली दूर ...
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटरची हवा, बुमराह अन् विराटवर पडला भारी ...
भारताच्या प्रमुख गोलंदाजा विरुद्ध सॅम कोन्स्टासनं याने तोऱ्यात अन् एकदम बिनधास्त अंदाजात बॅटिंग करत लक्षवेधून घेतलं. ...
ही गोष्ट त्याच्या रँकिंगमधील टॉप क्लास शोला आणखी खास ठरवते. ...
Jasprit Bumrah bowling action controversy, IND vs AUS 4th Test MGC: मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...
Akash Deep Travis Head, Aus vs Ind 4th Test: मालिकेत आतापर्यंत ट्रेव्हिस हेडने दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक ४०९ धावा केल्या आहेत. ...