मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले. ...
भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...
इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...
वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. ...
भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...