वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. ...
भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघासह संघातील खेळाडूंनाही झाला आहे. या मालिकेत 5-1 अशा फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थान भक्कम केले आहे. ...
क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जुने आहे. आतापर्यंत अनेक खेळांडू बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षाखेर लग्नाच्या बेडीत अडकले. ...
भारतीय टीमने दक्षिण अफ्रीकेविरोधातील कसोटी मालिका गमावली असली तरी संघाच्या गोलंदाजांचं सर्वच स्थरांतून कौतूक होत आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिकेट दिग्गज हैराण झाले. या मालिकेत पदार्पण करणा-या जसप्रीत ...
पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिस-या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ ७ धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. ...
भारताला दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक सुरुवातीची अपेक्षा नव्हती; पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते जर एका अपयशामुळे संघाचा आत्मविश्वास ढासळत असेल तर संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याचा हक्क नाही. ...