आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...
रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे. ...
रणनीतीचा विचार करता आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ वरचढ ठरला. गोलंदाजीत भेदकता, फलंदाजीमध्ये आक्रमकता व रोहित शर्माचे प्रेरणादायी नेतृत्व या जोरावर भारताने वर्चस्व गाजवले. ...